Up next

मुलगी सालीवरून घसरली 🙈 फुल कॉमेडी व्हिडिओ 😂 Marathi Comedy video | A Girl slipped & Boy fell in

0 Views· 02/02/24
wisdom
wisdom
3 Subscribers
3
In Comedy

मित्रांनो एकदा एक मुलगीच केळ्याच्या सालीवरून घसरून पडते. त्यानंतर एक मुलगा तिच्या प्रेमात पडतो. त्यांचं पुढं एकमेकावर इतकं प्रेम बसतं की ते लग्नाचा विचार करतात पण मुलीचे जे मामा असतात त्यांना मुलगा चांगला शिकलेला हवा असतो. आणि हा विशल्या तर शिकलेला नसतोय. मग तो लग्न होण्यासाठी काय काय करामती करतो ते नक्की बघा😂

#funnyvideo #love #comedy #marathicomedy #comedymarathi #comedyvideo #funny #marathicomedyvideo #lovestory #girlfriends

Show more

 0 Comments sort   Sort By


Facebook Comments

Up next